Jump to content

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०२२ संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०२२ मोसम
मुख्य प्रशिक्षकसंजय बांगर
कर्णधारफाफ डू प्लेसी
मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, बंगळूर

२०२२चा हंगाम हा कर्नाटक, भारत येथील बंगलोर स्थित आयपीएल क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. [][] संघाचा नवा कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसीचे नाव घोषित करण्यात आले[] तर प्रशिक्षक संजय बांगर असतील.[]

पार्श्वभूमी

संघाने २०२२ मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवले.[]

राखलेले खेळाडू
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज.
मोकळे केलेले खेळाडू
सचिन बेबी, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, सुयश प्रभुदेसाई, देवदत्त पडिक्कल, डॅनियल क्रिस्चियन, पवन देशपांडे, डॅनियेल सॅम्स, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, ए.बी. डी व्हिलियर्स (निवृत्त), के.एस. भरत, मोहम्मद अझरुद्दीन, जोश फिलिप, फिन ऍलन, युझवेंद्र चहल, ॲडम झम्पा, हर्षल पटेल, केन रिचर्डसन, स्कॉट कुग्गेलिजन, दुष्मंत चमीरा, नवदीप सैनी, काईल जेमीसन, आकाश दीप, जॉर्ज गार्टन.
लिलावादरम्यान विकत घेतलेले खेळाडू
शाहबाज अहमद, वनिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन ऍलन, फाफ डू प्लेसी, महिपाल लोमरोर, डेव्हिड विली, शेरफेन रदरफोर्ड, सुयश प्रभुदेसाई, अनीश्‍वर गौतम, दिनेश कार्तिक, अनुज रावत, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, लवनीत सिसोदिया, कर्ण शर्मा, जोश हेझलवूड, जेसन बेह्रेनड्रॉफ, चमा मिलिंद.

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २२ (१४ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
१३फाफ डू प्लेसीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१३ जुलै, १९८४ (1984-07-13) (वय: ४०)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२७ कोटी (US$१.५५ दशलक्ष)परदेशी,
फलंदाज
१८विराट कोहलीभारतचा ध्वज भारत५ नोव्हेंबर, १९८८ (1988-11-05) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२००८१५ कोटी (US$३.३३ दशलक्ष)
फिन ॲलनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२२ एप्रिल, १९९९ (1999-04-22) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२१80 लाख (US$१,७७,६००)परदेशी
१९रजत पाटीदारभारतचा ध्वज भारत१ जून, १९९३ (1993-06-01) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२१
५०शेरफेन रदरफोर्डगयानाचा ध्वज गयाना१५ ऑगस्ट, १९९८ (1998-08-15) (वय: २६)डावखुराउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२१ कोटी (US$२,२२,०००)परदेशी
अष्टपैलू
३२ग्लेन मॅक्सवेलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१४ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-14) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२१११ कोटी (US$२.४४ दशलक्ष)परदेशी
४९वनिंदु हसरंगाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका२९ जुलै, १९९७ (1997-07-29) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२११०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)परदेशी
२१शाहबाज अहमदभारतचा ध्वज भारत१२ डिसेंबर, १९९४ (1994-12-12) (वय: २९)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स स्पिन२०२०२.४ कोटी (US$५,३२,८००)
१५डेव्हिड विलीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२८ फेब्रुवारी, १९९० (1990-02-28) (वय: ३४)डावखुराडावखुरा जलद मध्यमगती२०२२२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी
१६महिपाल लोमरोरभारतचा ध्वज भारत१६ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-16) (वय: २४)डावखुराडावखुरा स्लो ऑर्थोडॉक्स२०२२95 लाख (US$२,१०,९००)
११आकाश दीपभारतचा ध्वज भारत१५ डिसेंबर, १९९६ (1996-12-15) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
४३सुयश प्रभुदेसाईभारतचा ध्वज भारत६ डिसेंबर, १९९७ (1997-12-06) (वय: २६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२१30 लाख (US$६६,६००)
अनीश्वर गौतमभारतचा ध्वज भारत१६ जानेवारी, २००३ (2003-01-16) (वय: २१)डावखुराडावखुरा स्लो ऑर्थोडॉक्स२०२२20 लाख (US$४४,४००)
यष्टीरक्षक
१९दिनेश कार्तिकभारतचा ध्वज भारत१ जून, १९८५ (1985-06-01) (वय: ३९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२५.५ कोटी (US$१.२२ दशलक्ष)
५५अनुज रावतभारतचा ध्वज भारत१७ ऑक्टोबर, १९९९ (1999-10-17) (वय: २४)डावखुरा२०२२३.४ कोटी (US$७,५४,८००)
लवनीत सिसोदियाभारतचा ध्वज भारत१५ जानेवारी, २००० (2000-01-15) (वय: २४)डावखुराडावखुरा medium२०२२20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
३३कर्ण शर्माभारतचा ध्वज भारत२३ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-23) (वय: ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२50 लाख (US$१,११,०००)
जलदगती गोलंदाज
७३मोहम्मद सिराजभारतचा ध्वज भारत१३ मार्च, १९९४ (1994-03-13) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०१८७ कोटी (US$१.५५ दशलक्ष)
३८जोश हेझलवूडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया८ जानेवारी, १९९१ (1991-01-08) (वय: ३३)डावखुराउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष)परदेशी
जेसन बेह्रेनड्रॉफऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२० एप्रिल, १९९० (1990-04-20) (वय: ३४)उजव्या हातानेडावखुरा जलद मध्यमगती२०२२75 लाख (US$१,६६,५००)परदेशी
सिद्धार्थ कौलभारतचा ध्वज भारत१९ मे, १९९० (1990-05-19) (वय: ३४)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२२75 लाख (US$१,६६,५००)
चमा मिलिंदभारतचा ध्वज भारत४ सप्टेंबर, १९९४ (1994-09-04) (वय: ३०)डावखुराडावखुरा मध्यमगती२०२२25 लाख (US$५५,५००)
हर्षल पटेलभारतचा ध्वज भारत२३ नोव्हेंबर, १९९० (1990-11-23) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद मध्यमगती२०२११०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)
स्रोत: आरसीबी खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालकयुनायटेड स्पिरिट लिमिटेड
अध्यक्षप्रथमेश मिश्रा
उपाध्यक्ष आणि प्रमुखराजेश मेनन
संघ व्यवस्थापकसौम्यदीप पायने
मुख्य प्रशिक्षकसंजय बांगर
क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आणि मुख्य प्रशिक्षकमाईक हेसन
फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकश्रीधरन श्रीराम
गोलंदाजी प्रशिक्षकॲडम ग्रिफिथ
स्काउटिंग प्रमुख आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकमालोलन रंगराजन
सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षकबासू शंकर
टीम फिजिओइव्हान स्पीचली
स्पोर्ट्स मसाज थेरपिस्टनवनीता गौतम
कन्टेन्ट आणि डिजिटल प्रमुखअजित राममूर्ती
व्यवसाय भागीदारी प्रमुखनिखिल सोसळे
स्रोत: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संघ आणि क्रमवारी

सामना १० ११ १२ १३ १४
निकालविविविविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

सामना ३
२७ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
पंजाब किंग्स
२०८/५ (१९ षटके)
फाफ डू प्लेसी ८८ (५७)
राहुल चहर १/२२ (४ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: ओडियन स्मिथ (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • राज बावा (पंजाब किंग्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ६
३० मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
आंद्रे रसेल २५ (१८)
वनिंदु हसरंगा ४/२० (४ षटके)
शेरफेन रुदरफोर्ड २८ (४०)
टिम साउदी ३/२० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना १३
५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६९/३ (२० षटके)
वि
जोस बटलर ७०* (४७)
हर्षल पटेल १/१८ (४ षटके)
शाहबाझ अहमद ४५ (२६)
युझवेंद्र चहल २/१५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना १८
९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५१/६ (२० षटके)
वि
अनुज रावत ६६ (४७)
डेवाल्ड ब्रेव्हिस १/८ (०.३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अनुज रावत (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २२
१२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१६/४ (२० षटके)
वि
शिवम दुबे ९५* (४६)
वनिंदु हसरंगा २/३५ (३ षटके)
शाहबाझ अहमद ४१ (२७)
महीश थीकशाना ४/३३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: शिवम दुबे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २७
१६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७३/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६६ (३८)
जोश हेझलवूड ३/२८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३१
१९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६३/८ (२० षटके)
फाफ डू प्लेसी ९६ (६४)
जेसन होल्डर २/२५ (४ षटके)
कृणाल पंड्या ४२ (२८)
जोश हेजलवूड ४/२५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३६
२३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सुयश प्रभुदेसाई १५ (२०)
टी. नटराजन ३/१० (३ षटके)
अभिषेक शर्मा ४७ (२८)
हर्षल पटेल १/१८ (२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मार्को यान्सिन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ३९
२६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४४/८ (२० षटके)
वि
रियान पराग ५६* (३१)
जोश हेजलवूड २/१९ (४ षटके)
फाफ डू प्लेसी २३ (२१)
कुलदीप सेन ४/२० (३.३ षटके)
राजस्थान रॉयल्स २९ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: रियान पराग (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ४३
३० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
गुजरात टायटन्स
१७४/४ (१९.३ षटके)
विराट कोहली ५८ (५३)
प्रदीप संगवान २/१९ (४ षटके)
राहुल तेवतिया ४३* (२५)
शाहबाझ अहमद २/२६ (३ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल तेवतिया (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ४९
४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/८ (२० षटके)
महिपाल लोमरोर ४२ (२७‌)
महीश थीकशाना ३/२७ (४ षटके)
डेव्हन कॉन्वे ५६ (३७‌)
हर्षल पटेल ३/३५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३ धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५४
८ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२५ (१९.२ षटके)
फाफ डू प्लेसी ७३* (५०)
जगदीश सुचित २/३० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६७ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ६०
१३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
२०९/९ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना ६७
१९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६८/५ (२० षटके)
वि
हार्दिक पंड्या ६२* (४७)
जोश हेजलवूड २/३९ (४ षटके)
विराट कोहली ७३ (५४)
रशीद खान २/३२ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द आ) आणि सदाशिव अय्यर (भा)
सामनावीर: विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाद.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "२०२२ पासून आयपीएल १० संघांची स्पर्धा". इएसपीएन क्रिकइन्फो. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूझ. २८ सप्टेंबर २०२१. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "IPL 2022 : आरसीबीचा नवा कर्णधार जाहीर, विराट कोहलीनंतर पाहा कोणाला मिळाली नेतृत्वाची संधी..." महाराष्ट्र टाईम्स. १२ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची नियुक्ती". रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम. इंडियन प्रीमियर लीग. ९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "गुजरातचा पराभव, बंगळुरुचा ८ गडी राखून दणदणीत विजय; RCBच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात". लोकसत्ता. २० मे २०२२ रोजी पाहिले.