Jump to content

रॉय स्वेटमन

रॉय स्वेटमन (२५ ऑक्टोबर, १९३३:वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - २३ जुलै, २०२३)[] हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५९ ते १९६० दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 163. ISBN 1-869833-21-X.