Jump to content

रॉबेर्ता व्हिंची

रॉबेर्ता व्हिंची
देशइटली ध्वज इटली
वास्तव्यपालेर्मो, सिसिली
जन्म २८ फेब्रुवारी, १९८३ (1983-02-28) (वय: ४१)
तारांतो, पुलीया
उंची १.६३ मी
सुरुवात इ.स. १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड, एकहाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत २,७०७,१०२
एकेरी
प्रदर्शन ३७४ - २५७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १८ (१२ सप्टेंबर २०११)
दुहेरी
प्रदर्शन २६४ - १५४
शेवटचा बदल: मार्च २०१२.


रॉबेर्ता व्हिंची (इटालियन: Roberta Vinci) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला दुहेरी

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१२ऑस्ट्रेलियन ओपनइटली सारा एरानीरशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
रशिया व्हेरा झ्वोनारेवा
5–7, 6–4, 6–3

बाह्य दुवे