Jump to content

रॉबिन कूक

रॉबिन कूक हे अमेरिकन डॉक्टर आणि कादंबरीकार आहेत. यांच्या कादंबऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असतात.

लेखनसंपदा

  • इयर ऑफ इन्टर्न - इ.स.१९७२
  • कोमा - इ.स. १९७७
  • स्फिंक्स - इ.स. १९७९
  • ब्रेन - इ.स. १९८२
  • फिव्हर - इ.स. १९८२
  • गॉडप्लेयर - इ.स. १९८३
  • आऊटब्रेक - इ.स. १९८७
  • म्युटेशन - इ.स. १९८९
  • टर्मिनल - इ.स. १९९३
  • काँटेजिअन - इ.स. १९९५
  • क्रोमोजोम ६ - इ.स. १९९७
  • शॉक - इ.स. २००३
  • सीझर - इ.स.२००३
  • मार्कर - इ.स. २००५