रॉबर्ट्सगंज
रॉबर्ट्सगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर सोनभद्र जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,६८९ होती.