रॉबर्ट जॉर्ज सॅम्युएल्स (१३ मार्च, १९७१:किंग्स्टन, जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९९६ ते १९९७ दरम्यान ६ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
याचा धाकटा भाऊ मार्लन सॅम्युएल्स हा सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला आहे.