रॉबर्ट फ्रॉस्ट
रॉबर्ट फ्रॉस्ट (पत्रकार) याच्याशी गल्लत करू नका.
रॉबर्ट फ्रॉस्ट | |
---|---|
रॉबर्ट फ्रॉस्ट (१९४१) | |
जन्म नाव | रॉबर्ट ली फ्रॉस्ट |
जन्म | मार्च २६, इ.स. १८७४ सॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका |
मृत्यू | जानेवारी २९, इ.स. १९६३ बॉस्टन, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकी |
कार्यक्षेत्र | साहित्य |
साहित्य प्रकार | काव्य, नाट्यलेखन |
प्रसिद्ध साहित्यकृती | अ बॉय्ज विल, नॉर्थ ऑफ बॉस्टन |
स्वाक्षरी |
रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीचा जन्म कैलिफ़ोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात 26 मार्च, 1874 रोजी झाला.[१] अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.
22 जुुलै, 1961 साली फ्रॉस्ट यांना वरमोंटचे राजकवी ही पदवी बहाल करण्यात आली. [२]
पुलित्ज़र पुरुस्कार
कवितेसाठी पुलित्ज़र पुरुस्कार तब्बल 4 वेळेस प्राप्त करण्याचा मान रॉबर्ट फ्रॉस्ट यांना मिळाला आहे. [३] 1960 मध्ये फ्रॉस्ट यांना "कांग्रेशनल गोल्ड मेडल" प्रदान करण्यात आले होते. [४]
नोबेल पुरस्कार नामांकन
रॉबर्ट ली फ्रॉस्टचे साहित्य 31 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. [५]
संदर्भ :
- ^ "Robert Frost | Biography, Poems, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Vermont - State Poet Laureate (State Poets Laureate of the United States, Main Reading Room, Library of Congress)". www.loc.gov. 2019-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Robert Frost". Biography (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Presentation of a Congressional Gold Medal to Robert Frost, 12:00PM | JFK Library". www.jfklibrary.org. 2019-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Nomination Archive". NobelPrize.org (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.