Jump to content

रॉबर्ट पुअर

रॉबर्ट माँटेग्यू पुअर (२० मार्च, १८६६:डब्लिन, आयर्लंड - १४ जुलै, १९३८:इंग्लंड) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.