Jump to content

रॉबर्ट जेन्किन्सन

रॉबर्ट जेंकिन्सन

कार्यकाळ
८ जून १८१२ – ९ एप्रिल १८२७
राजा जॉर्ज तिसरा
जॉर्ज चौथा
मागील स्पेन्सर पर्सिव्हाल
पुढील जॉर्ज कॅनिंग

जन्म ७ जून १७७० (1770-06-07)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ४ डिसेंबर, १८२८ (वय ५८)
किंग्स्टन अपॉन थेम्स, सरे
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
सही रॉबर्ट जेन्किन्सनयांची सही

रॉबर्ट जेंकिन्सन, लिव्हरपूलचा दुसरा अर्ल (इंग्लिश: Robert Jenkinson, 2nd Earl of Liverpool; ७ जून, इ.स. १७७० - ४ डिसेंबर, इ.स. १८२८) हा १८१२ ते १८२७ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.