रॉद्रिगो तेयो
रॉद्रिगो अल्व्हारो तेयो व्हॅलेन्झुएला (ऑक्टोबर १४, इ.स. १९७९:सांतियागो, चिले - ) हा चिलेचा फुटबॉल खेळाडू आहे. हा सहसा डाव्या बाजूने मधल्या किंवा बचावफळीत खेळतो.