रॉजर टोलचार्ड
रॉजर टोलचार्ड (१५ जून, १९४६:डेव्हॉन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९७७ ते १९७९ दरम्यान ४ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[१] याने १२९ कसोटी धावा काढल्या. एकदिवसीय सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 173. ISBN 1-869833-21-X.