रॉजर ग्रॅहाम टूझ (१७ एप्रिल, इ.स. १९६८:टॉर्क्वे, इंग्लंड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.
याने १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यू झीलँडकडून सर्वाधिक ३१८ धावा ७९.५० च्या सरासरीने काढल्या.