रॉकफोर्ड (इलिनॉय)
हा लेख अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर रॉकफोर्ड याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रॉकफोर्ड (निःसंदिग्धीकरण).
रॉकफोर्ड अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. विनेबेगो काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,८७२ होती.
रॉकफोर्ड रॉक नदीकाठी वसेलेले आहे.
हे सुद्धा पहा
- रॉकफर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ