Jump to content

रेसुबेलपाडा

रेसुबेलपाडाचे नकाशावरील स्थान

रेसुबेलपाडा is located in मेघालय
रेसुबेलपाडा
रेसुबेलपाडा
रेसुबेलपाडाचे मेघालयमधील स्थान

रेसुबेलपाडा हे भारताच्या मेघालय राज्यातील उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान शहर आहे. हे शहर मेघालय-आसाम सीमेवर गुवाहाटीच्या १४० किमी पश्चिमेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या १८ हजार इतकी होती.

हे सुद्धा पहा