Jump to content

रेश्मा गांधी

रेश्मा गांधी (१ डिसेंबर, १९७४: अहमदनगर, महाराष्ट्र - ) या भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. []ती उजव्या हाताची फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

तिने यष्टिरक्षक म्हणून दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि नाबाद शतकही केले.

संदर्भ

  1. ^ "Reshma Gandhi". Cricinfo. 2019-10-15 रोजी पाहिले.