Jump to content

रेनेल द्वीप

रेनेल द्वीप सॉलोमन द्वीपसमूहातील दोन निर्मनुष्य बेटांना दिलेले नाव आहे. साधारण ८० किमी लांब आणि १४ किमी रुंदीच्या या बेटांचा विस्तार अंदाजे ६६६ किमी (२५० मैल) आहे.

स्थानिक भाषेत याला मुगाबा असे नाव आहे.