Jump to content

रेद्जो कालाब्रिया

रेद्जो कालाब्रिया
Reggio di Calabria
इटलीमधील शहर


रेद्जो कालाब्रिया is located in इटली
रेद्जो कालाब्रिया
रेद्जो कालाब्रिया
रेद्जो कालाब्रियाचे इटलीमधील स्थान

गुणक: 38°06′41″N 15°39′43″E / 38.11139°N 15.66194°E / 38.11139; 15.66194

देशइटली ध्वज इटली
प्रदेश कालाब्रिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७२०
क्षेत्रफळ २३६ चौ. किमी (९१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंचीकमाल ५,६०४ फूट (१,७०८ मी)
किमान ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८६,२७३
  - घनता ७९० /चौ. किमी (२,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
reggiocal.it


रेद्जो कालाब्रिया (इटालियन: Reggio Calabria, It-Reggio Calabria.ogg उच्चार ) हे इटली देशाच्या कालाब्रिया प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाजवळ मेसिनाच्या सामुद्रधुनीवर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.८६ लाख होती.


हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे