रेणुका मजुमदार
रेणुका मजूमदार (१५ सप्टेंबर, १९६२:रत्नागिरी, भारत - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.