Jump to content

रेणापूर

  ?रेणापूर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: रेणा
—  शहर  —
Map

१८° ३१′ ००″ N, ७६° ३६′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५१५ मी
जवळचे शहरलातूर
प्रांतमराठवाडा
विभागऔरंगाबाद विभाग
जिल्हालातूर
लोकसंख्या११,५५६ (२०११)
भाषामराठी
नगराध्यक्षआरती प्रदीप राठोड
उपनगराध्यक्षअभिषेक आकणगिरे
संसदीय मतदारसंघलातूर
जिल्हा परिषदलातूर
पंचायत समितीरेणापूर तालुका
नगर पंचायतरेणापूर शहर
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• ४३१५२२
• MH-24
संकेतस्थळ: latur.nic.in

हे महाराष्ट्र राज्यातल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे रेणुका देवीचे मंदिर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिरावरून शहराचे "रेणापूर" असे पडले. इथे एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या मध्ये "चांदनी चौक" हा लातूरभर प्रसिद्ध आहे.