Jump to content

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १ (पुस्तक)

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १
लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
साहित्य प्रकारविनोदी कथा
प्रकाशन संस्थामौज प्रकाशन
प्रथमावृत्ती२००१
मुखपृष्ठकारवसंत सरवटे
पृष्ठसंख्या२०५
आय.एस.बी.एन.81-7486-218-8

’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’

पुलंच्या वाचकांना इतर अनेक पुस्तकांच्या मलपृष्ठावरील का/ गो छायाचित्र परिचित आहे. या दोन पुस्तकांत मात्र अनुक्रमाणिकेनंतर पुलंच ’वय झाल्यावरचं’ - वार्धक्यातील रंगीत छायाचित्र पहावयास मिळेल.


अनुक्रमभाग १:
१. जेव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होत १
२. विनोदी लेखकाची दुःख ७
३. मी ब्रह्मचारी असतो तर… १३
४. मी हात दाखवतो २०
५. मी अभ्यास घेतो २९
६. मी कपडे शिवतो ३६
७. रसिक मंडळी- एक उच्छाद ४४
८. घर पहावं बांधून! ५७
९. राहून गेलेल्या गोष्टी ६२
१०. गवय्या होते होते… ६७
११. लादलेला मानसन्मान ७२
१२. नाट्यशिक्षण कसं घ्याल? ७७
१३. लोकनाट्य ८२
१४. नटाच्या दृष्टीतून दिग्दर्शक ८६
१५. विद्यार्थ्यांशी हितगूज ९१
१६. हसतखेळत अभ्यास करा ९६
१७. श्रीयुत हिशेबी १०१
१८. श्रीयुतकामचुकार १०६
१९. श्रीयुतखादाड ११२
२०. श्रीयुतदैववादी ११५
२१. निर्माता, प्रेक्षक आणि टीकाकार ११९
२२. काकूंची खानावळ १२५
२३. मी फोटो काढतो १३३
२४. शिंग फुंकिलें रणीं! १४२
२५. लावणी- वाङमय़ाचं अंतरंग : शृंगार १४७
२६. संकुचित प्रांतीयतेचे धोके! १५७
२७. जगाचा नाटककार शेक्सपियर १६३
२८. माझे लेखनकलेतील प्रयोग १६८
२९. परिशिष्ट
30. Writing for AIR 177
31. Use of Sounds and Musicv in Radio Programmes 181
32. Review of the Marathi Drama 187
33. New Types of Activities in Creative and Performing Arts in India 191
34. The Changing Values: Entertainment 197
35. … I Cannot Love it Enough! 201

रेडिओ एक जनसंपर्क साधना सोबतच , आधुनिक जगाचा मनोरंजन करणारा प्रभावी यंत्र आहे. रूपक , नभोनाट्य , चर्चा ,मुलाकत ,गीत, संगीत आधी लोकप्रिय कार्यकमाद्वारे मनोरंजन केले जाते.