रेडिओ जय भीम
रेडिओ जय भिम | |
---|---|
सुरुवात | इ.स. २०१६ |
प्रेक्षक_संख्या | १,००,००० पेक्षा अधिक (, ) |
ब्रीदवाक्य | भवतु सब्ब मंगलम |
देश | भारत |
प्रसारण क्षेत्र | जगभर |
मुख्यालय | मुंबई |
प्रसारण वेळ | २४ तास |
संकेतस्थळ | www.radiojaybhim.com |
रेडीओ जय भिम ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा (आंबेडकरवाद) व भिमगीते, तसेच शासकीय नोकरीच्या जाहिराती, नोकरी मार्गदर्शने, स्थानिक बातम्या, आरोग्य, देशभक्ती गीते, चर्चा, चालू घडामोडी इत्यांदींचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल ॲप देखील आहे.[१]
मुख्यालय
एस५३बी, जुहू, मुंबई ४०००२२. महाराष्ट्र, भारत.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2017-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-27 रोजी पाहिले.