Jump to content

रेजिना (सास्काचेवान)

रेजिना
Saskatoon
कॅनडामधील शहर


ध्वज
रेजिना is located in सास्काचेवान
रेजिना
रेजिना
रेजिनाचे सास्काचेवानमधील स्थान
रेजिना is located in कॅनडा
रेजिना
रेजिना
रेजिनाचे कॅनडामधील स्थान

गुणक: 50°27′17″N 104°36′24″W / 50.45472°N 104.60667°W / 50.45472; -104.60667

देशकॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत सास्काचेवान
स्थापना वर्ष इ.स. १८८२
क्षेत्रफळ १४५.५ चौ. किमी (५६.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,८९३ फूट (५७७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,९३,१००
  - घनता १,३२८ /चौ. किमी (३,४४० /चौ. मैल)
  - महानगर २,१०,५५६
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
regina.ca


रेजिना ही कॅनडा देशाच्या सास्काचेवान प्रांताची राजधानी व सास्काटून खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सास्काचेवानच्या दक्षिण भागात वसलेल्या रेजिनाची लोकसंख्या २०११ साली सुमारे १.९३ लाख होती.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत