Jump to content

रेगिना कॅल्सिओ

रेगिना
logo
पूर्ण नाव रेगिना कॅल्सिओ SpA
टोपणनाव अमारांतो (Dark-reds)
स्थापना १९१४ (U.S. Reggio Calabria)
इ.स. १९८६ (Reggina Calcio)
मैदान स्टेडियो ओरेस्ते ग्रानियो,
रेगियो कालाब्रिया, इटली
(आसनक्षमता: २७,७६३)
व्यवस्थापक इटली रेंझो उलिव्हियेरी
लीग सेरी आ
२००६-०७ सेरी आ, १४
यजमान रंग
पाहुणे रंग

रेगिना कॅल्सिओ हा इटलीतील रेगियो कालाब्रिया शहरातील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९१४ मध्ये स्थापलेला हा क्लब इटलीच्या सेरी आ या अव्वल साखळीत खेळतो.