Jump to content

रे (कॉलोराडो)

२००४मधील रे शहराचे दृष्य

रे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे.[] कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून ११ किमी (७ मैल) पश्चिमेस आणि कॉलोराडो-कॅन्सस सीमेपासून ४० किमी (२५ मैल) वायव्येस असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३४२ होती.[]

हे शहर युमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.