रूय लोपेझ दे सेगुरा
रॉद्रिगो रूय लोपेझ दे सेगुरा (इ.स. १५३० - इ.स. १५८०) हा स्पॅनिश कॅथोलिक बिशप होता. याने इ.स. १५६१मध्ये लिहिलेले लिब्रो देला इन्व्हेन्सियॉन लिबरल इ आर्ते देल हुएगो देल अहेद्रेझ हे पुस्तक बुद्धिबळावरील युरोपात लिहिलेल्या पहिल्या पुस्तकांपैकी एक आहे.