रूपचंद पाल (२ डिसेंबर,इ.स. १९३६ - १६ ऑगस्ट, २०२२[१]) हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे नेते होते. ते पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८०,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.
- ^ Rupchand Pal: প্রয়াত রূপচাঁদ পাল, ৮৪ বছর বয়সে শেষ নিশ্বাস ত্যাগ হুগলির সাত বারের সাংসদের साचा:In lang