रुशाद राणा
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १९७९ मुंबई | ||
---|---|---|---|
व्यवसाय |
| ||
| |||
रुशाद राणा (जन्म: १९ नोव्हेंबर १९७९) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी भाषेतील दूरचित्रवाणी शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या काही उल्लेखनीय कामांमध्ये - हिप हिप हुर्रे, कहते है दिल जी ले जरा, कुमकुम भाग्य, अनुपमा आणि इतर अनेक उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे.[१][२] त्याने मोहब्बते, वीर-झारा, सरकार, रब ने बना दी जोडी, सारख्या चित्रपटांमध्ये पण काम केले आहे.
संदर्भ
- ^ "Rushad Rana happy to find love again in Ketaki Walawalkar". Times of India (इंग्रजी भाषेत). 24 April 2022. 2022-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Rushad Rana & Ketaki Walawalkar tie the knot, Rupali Ganguly shares pics from the wedding ceremony". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 January 2023. 2023-01-04 रोजी पाहिले.