Jump to content

रुथ बेडर गिन्सबर्ग

२०१६मध्ये गिन्सबर्ग

जोन रुथ बेडर गिन्सबर्ग (१५ मार्च, १९३३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १८ सप्टेंबर, २०२०:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची ९६व्या न्यायाधीश होत्या.

यांच्या नेमणूकीचा प्रस्तान बिल क्लिंटन यांनी मांडला होता. गिन्सबर्ग अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या महिला न्यायाधीश आणि सर्वप्रथम ज्यू महिला होत्या.

सोटोमायोर १९९३ पासून मृत्यूपर्यंत न्यायाधीश पदावर होत्या.