Jump to content

रीमा मल्होत्रा

रीमा मल्होत्रा (ऑक्टोबर १७, १९८० - हयात) ही भारतीय महिला क्रिकेटखेळाडू आहे. भारतीय राष्ट्रीय संघाकडून तिने एकदिवसीय व ट्वेंटी-२० सामन्यांत भाग घेतला आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी व लेगस्पिन गोलंदाजी करू शकणारी अष्टपैलू खेळाडू आहे.

बाह्य दुवे