Jump to content

रीना रॉय

रीना रॉय
जन्म ७ जानेवारी, १९५७ (1957-01-07) (वय: ६७)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९७२ - १९८५
नातेवाईकमोहसीन खान (पती)

रीना रॉय ( ७ जानेवारी १९५७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० व १९८० च्या दशकांमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.

पुरस्कार

  • फिल्मफेअर पुरस्कार
    • १९७७ - फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - अपनापन

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रीना रॉय चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत