Jump to content

रिव्हियेरा माया

तुलुम येथील वायु देवाचे देउळ

रिव्हियेरा माया हा मेक्सिकोच्या किंताना रो राज्यातील पर्यटन प्रदेश आहे. युकातान द्वीपकल्पावरील पुएर्तो मोरेलोस, प्लाया देल कार्मेन, च्कारेत, अकुमाल, तुलुम आणि पुंता ॲलेन ही येथील काही गावे व शहरे आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ३०७ च्या आसपास असलेल्या या प्रदेशात अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे स्कुबा डायव्हिंग, झिप लायनिंग, स्नोर्केलिंग, इ. अनेक उपक्रम पर्यटकांना उपलब्ध आहेत.