Jump to content

रियो फर्डिनांड

रियो फर्डिनांड
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावरियो गॅव्हिन फर्डिनांड
जन्मदिनांक७ नोव्हेंबर, १९७८ (1978-11-07) (वय: ४५)
जन्मस्थळपेकहॅम, लंडन, इंग्लंड
उंची195cm []
मैदानातील स्थानसेंटर बॅक
क्लब माहिती
सद्य क्लबमॅंचेस्टर युनायटेड
क्र
तरूण कारकीर्द
१९९०–१९९३
१९९३–१९९५
क्वीन्स पार्क रेंजर्स
वेस्टहॅम युनायटेड
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९५–२०००
१९९६
२०००–२००२
२००२–
वेस्टहॅम युनायटेड
→ बौर्नेमौथ (उधार)
लीड्स युनायटेड
मॅंचेस्टर युनायटेड
१२७ (२)
0१० (०)
0५४ (२)
१८२ (६)
राष्ट्रीय संघ
१९९७–Flag of इंग्लंड इंग्लंड (२१)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
00५ (०)
0६६ (२)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४:५२, २६ एप्रिल २००८ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १९:२१, २६ मार्च २००८ (UTC)

रियो गॅव्हिन फर्डिनांड (नोव्हेंबर ७, इ.स. १९७८:पेकहॅम, लंडन - ) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे.

फर्डिनांड सेंट लुशिया, डॉमिनिका व ॲंग्लो-आयरिश वंशाचा आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Rio Ferdinand profile". 2013-02-01 रोजी पाहिले.