Jump to content

रियेका

रियेका
Rijeka
क्रोएशियामधील शहर


रियेका is located in क्रोएशिया
रियेका
रियेका
रियेकाचे क्रोएशियामधील स्थान

गुणक: 45°19′0″N 14°25′0″E / 45.31667°N 14.41667°E / 45.31667; 14.41667

देशक्रोएशिया ध्वज क्रोएशिया
क्षेत्रफळ ४४ चौ. किमी (१७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२८,६२४
  - घनता २,९२६ /चौ. किमी (७,५८० /चौ. मैल)
http://www.rijeka.hr


रियेका (क्रोएशियन: Rijeka; हंगेरियनइटालियन: Fiume) हे क्रोएशिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (झाग्रेबस्प्लिट खालोखाल) शहर आहे. क्रोएशियाच्या वायव्य भागात एड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले रियेका हे एक महत्त्वाचे बंदर आहे.


बाह्य दुवे