रियासी जिल्हा
रियासी जिल्हा | |
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा | |
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | जम्मू आणि काश्मीर |
मुख्यालय | रियासी |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १,७१९ चौरस किमी (६६४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ३,१४,६६१ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १८० प्रति चौरस किमी (४७० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ४७.८४% |
-लिंग गुणोत्तर | ८९० ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | उधमपूर |
रियासी हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली उधमपूर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रियासी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
जगप्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर रियासी जिल्ह्यातच स्थित असून कटरा येथे काश्मीर रेल्वेवरील कटरा रेल्वे स्थानक चालू झाल्यामुळे रियासी जिल्ह्यापर्यंत रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.