Jump to content

रियान पराग

रियान पराग
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रियन पराग दास[]
जन्म १० नोव्हेंबर, २००१ (2001-11-10) (वय: २२)
गुवाहाटी, आसाम, भारत
उंची ६ फूट ० इंच (१८३ सेंमी) []
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक
भूमिका फलंदाजी अष्टपैलू
संबंध पराग दास (वडील)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ११३) ६ जुलै २०२४ वि झिम्बाब्वे
शेवटची टी२०आ ३० जुलै २०२४ वि श्रीलंका
टी२०आ शर्ट क्र. १२
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७–सद्यआसाम (संघ क्र. ५)
२०१९–सद्यराजस्थान रॉयल्स (संघ क्र. ५)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाप्र.श्रे.लि.अटी२०आं.टी२०
सामने२९४९१२०
धावा१,७९८१,७२०२,६७३५७
फलंदाजीची सरासरी३६.६९४१.९५३२.२०१४.२५
शतके/अर्धशतके३/११५/८०/२२०/०
सर्वोच्च धावसंख्या१५५१७४८४*२६
चेंडू२,९०५१,८८४१,०८१६२
बळी५०५०४४
गोलंदाजीची सरासरी३७.०६३१.००२९.५२२२.३३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी५/६८४/२७३/५३/५
झेल/यष्टीचीत१६/–२५/–५२/–२/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३१ जुलै २०२४

रियान पराग दास (जन्म १० नोव्हेंबर २००१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट खेळतो. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामचा कर्णधार[][] असून, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो.[] तो फलंदाजीत अष्टपैलू खेळाडू आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ जिंकणाऱ्या भारतीय १९ वर्षांखालील संघाचा तो एक भाग होता.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारत १९ वर्षांखालील संघ विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील संघ: पाहुण्यांच्या ३९४ धावांच्या विजयात मनजोत कालरा, कमलेश नागरकोटी चमकले". फर्स्टपोस्ट. २७ जुलै २०१७. ४ फेब्रुवारी २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "रियान पराग वैयक्तिक माहिती". स्पोर्ट्सकिडा. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "रणजी करंडक: आसामने बिहारविरुद्ध ५ बाद २३५ पर्यंत मजल". द टाइम्स ऑफ इंडिया. १० फेब्रुवारी २०२४. ISSN 0971-8257. १७ मे २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "आसाम क्रिकेट संघ | आसाम | आसाम संघ बातम्या आणि सामने". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मे २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "रियान पराग". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० जानेवारी २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "पृथ्वी शॉ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ डिसेंबर २०१७. ३ डिसेंबर २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.