Jump to content

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे, जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. त्याचे नेते राजाभाऊ खोब्रागडे होते, त्यामुळे पक्षास त्यांच्या नावाने ओळखले जाते. सध्या ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील हरिश्चंद्र रामटेके आहेत.

संदर्भ