Jump to content

रितिका श्रोत्री

रितिका श्रोत्री
जन्मरितिका श्रोत्री
२० डिसेंबर, इ.स. २०००
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटटकाटक, डार्लिंग

रितिका श्रोत्री ( २० डिसेंबर, २०००) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने पुण्याच्या सदाशिव पेठेच्या एसपीएम इंग्लिश स्कूल आणि एसपी महाविद्यालय, पुणे येथून शिक्षण पूर्ण केले.[]

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
२०१२ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं []आशु मराठी चित्रपट
२०१५ स्लॅम बुक [][]अपर्णा मराठी चित्रपट
२०१७ बॉयझ [][][][]कृपा मराठी चित्रपट
२०१८ बकेट लिस्ट []राधिका साने मराठी चित्रपट
२०१९ टकाटकमीनाक्षी मराठी चित्रपट
२०२१ मिनाक्षी सुदरेश्वर - हिंदी चित्रपट
२०२१ डार्लिंग - मराठी चित्रपट

टीव्ही मालिका

अनुक्रमांक भूमिका चॅनल
गुंतता हृदय हे [१०]देवी झी मराठी
गुंडा पुरुष देव - ई टीव्ही मराठी
डब्बा गुल रितिका झी मराठी
बे दुणे दहा काव्या स्टार प्रवाह

संदर्भ

  1. ^ "Stepping Up". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2013-11-17. 2018-09-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Is Slambook Ritika Shrotri's last film? - Times of India". The Times of India. 2018-09-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Pune based scriptwriter of Marathi movie 'Slambook' talks about his journey". dna (इंग्रजी भाषेत). 2015-08-31. 2018-09-22 रोजी पाहिले.
  4. ^ "In Brief". www.afternoondc.in. 2018-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-23 रोजी पाहिले.
  5. ^ "Fun Interaction With Team 'Boys' Parth Bhalerao, Ritika Shrotri, Sumant Shinde, Pratik Lad". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2017-10-07. 2018-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-22 रोजी पाहिले.
  6. ^ "गाणंच आहे 'लग्नाळू'-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-23 रोजी पाहिले.
  7. ^ "शहरी 'बॉईज' आणि ग्रामीण 'बॉईज' यात स्मार्ट कोण ?". Eenadu English Portal. 2018-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-23 रोजी पाहिले.
  8. ^ "BOX OFFICEवर 'तुला कळणार नाही'ला मात देत 'बॉईज' ठरला वरचढ, वाचा फिल्मचे प्लस पॉईंट्स". divyamarathi. 2018-09-23 रोजी पाहिले.
  9. ^ "स्मृती-कल्पनारंजनाच्या गोडव्याने भरलेली 'बकेट'". Loksatta. 2018-05-27. 2018-09-23 रोजी पाहिले.
  10. ^ "'काव्या'त्मक रितिका |". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-22 रोजी पाहिले.