Jump to content

रिचर्ड डॉसन

रिचर्ड केव्हिन जेम्स डॉसन (४ ऑगस्ट, १९८०:डॉंकॅस्टर, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करतो.