Jump to content

रिचमंड (व्हर्जिनिया)

रिचमंड
Richmond
अमेरिकामधील शहर


रिचमंड is located in व्हर्जिनिया
रिचमंड
रिचमंड
रिचमंडचे व्हर्जिनियामधील स्थान
रिचमंड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
रिचमंड
रिचमंड
रिचमंडचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 37°32′28″N 77°25′58″W / 37.54111°N 77.43278°W / 37.54111; -77.43278

देशFlag of the United States अमेरिका
राज्य व्हर्जिनिया
स्थापना वर्ष इ.स. १९०६
क्षेत्रफळ १६२ चौ. किमी (६३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६६ फूट (५१ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,०४,२१४
  - घनता १,२४० /चौ. किमी (३,२०० /चौ. मैल)
  - महानगर १२,५८,२५१
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
richmondgov.com


रिचमंड (इंग्लिश: Richmond) ही अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याची राजधानी व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान हे शहर दक्षिणेची राजधानी होते. रिचमंड शहर व्हर्जिनियाच्या पूर्व भागात वॉशिंग्टन, डी.सी.पासून १०८ मैल अंतरावर स्थित आहे.

बाह्य दुवे