रिकी एजे सिंग्कॉन
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
| |||
रिकी अँड्र्यू जे. सिंककॉन हे मेघालयातील भारतीय राजकारणी आहेत. ते मेघालय राज्यातील शिलाँग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे १८ व्या लोकसभेचे सदस्य आहेत आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (VPP) चे नेते आहे. ते व्हीपीपीचे सरचिटणीसही आहेत.[१][२]
संदर्भ
- ^ "Saleng A. Sangma Wins Tura; Ricky AJ Syngkon Secures Shillong Seat In Meghalaya LS Polls". Northeast Today. 4 June 2024.
- ^ "Meghalaya Election Results 2024 Highlights: BJP-ally NPP loses both seats as INC, VPP register big wins". The Hindu. 4 June 2024.