रिकार्दो मार्तिनेली
रिकार्दो मार्तिनेली | |
पनामाचे ४९वे राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १ जुलै २००९ | |
मागील | मार्तिन तोरिहोस |
---|---|
जन्म | ११ मार्च, १९५२ पनामा सिटी, पनामा |
रिकार्दो मार्तिनेली (स्पॅनिश: Ricardo Martinelli; १२ एप्रिल, इ.स. १९५२) हा मध्य अमेरिकेतील पनामा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. शालेय व उच्च शिक्षण अमेरिकेमधून घेणारा मार्तिनेली राजकारणासोबत व्यापारामध्ये देखील अग्रेसर आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्यक्तिचित्र Archived 2014-11-23 at the Wayback Machine. (स्पॅनिश)