हा लेख अमेरिकेचा फुटबॉल खेळाडू रिकार्डो क्लार्क याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रिकार्डो क्लार्क (पनामा).
रिकार्डो ॲंथोनी क्लार्क (१० फेब्रुवारी, १९८३:अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.