Jump to content

रिंगा

रिंगा हा स्त्रीच्या कानामध्ये वापरण्यात येणारा दागिना आहे. हा दागिणा सोनेचांदी या धातूमध्ये तयार केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या नक्षी असतात. रिंगा हा जास्त वजनदार नसतो व त्यामध्ये वापरतात हव्या त्या आकारामध्ये रिंगा मिळतात. काही रिंगा फक्त गोल आकारामध्ये असतात तर काही रिंगांना खालील बाजुस बारीक हलणारे मणी असतात, ते मणी सोन्याचे व मोत्याचेसुद्धा बनवतात.