Jump to content

रिंगणगाव

रिंगणगाव हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव गिरणा नदीपासून अंदाजे ६ किमी अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील पाळधी गावापासून दक्षिणेस ८ किमी अंतरावर आहे.