राहुल मगदूम
| राहुल मगदूम | |
|---|---|
| जन्म | २१ जानेवारी १९९१ इस्लामपूर |
| पेशा | अभिनय |
| कारकिर्दीचा काळ | २०१७ पासून |
| प्रसिद्ध कामे | लागिरं झालं जी |
| मूळ गाव | पेठ |
राहुल मगदूम (२१ जानेवारी १९९१ इस्लामपूर) हा एक मराठी अभिनेता आहे. लागिरं झालं जी या मराठी मालिकेपासून तर याने सुरुवात केली होती.
चित्रपट
- पळशीची पीटी
मालिका
- लागिरं झालं जी
- टोटल हुबलाक
- चला हवा येऊ द्या