राहुल द्रविड हा भारताचा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये त्याने शतके (एका डावात १०० किंवा त्याहून अधिक धावा) झळकाविली आहेत.
सूची२००७ साली द्रविड फलंदाजी करताना चिन्ह अर्थ * नाबाद राहिला सामनावीर कसोटी त्या मालिकेत खेळलेले कसोटी सामने स्थान फलंदाजी क्रमातील स्थान डाव सामन्यातील डाव क्रमांक स्ट्रा.रे. डावादरम्यान स्ट्राईक रेट मा/प/त सामन्याचे स्थळ मायदेश (भारत), परदेश किंवा तटस्थ. पराभव भारताने सामना गमावला. विजय भारताने सामना जिंकला. अनिर्णित सामना अनिर्णित राहिला.
कसोटी शतकेक्र. धावा विरुद्ध स्थान डाव कसोटी स्थळ मा/प दिनांक निकाल १ १४८ दक्षिण आफ्रिका३ १ ३/३ न्यू वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग परदेशी १६ जानेवारी १९९७ अनिर्णित[ १] २ ११८ झिम्बाब्वे४ २ १/१ हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे परदेशी ७ ऑक्टोबर १९९८ पराभूत[ २] ३ १९० न्यूझीलंड३ २ ३/३ वेस्टपॅक ट्रस्ट पार्क , हॅमिल्टनपरदेशी २ जानेवारी १९९९ अनिर्णित[ ३] ४ १०३* न्यूझीलंड३ ४ ३/३ वेस्टपॅक ट्रस्ट पार्क , हॅमिल्टनपरदेशी २ जानेवारी १९९९ अनिर्णित[ ३] ५ १०७ श्रीलंका३ १ २/३ सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदान, कोलंबो परदेशी २४ फेब्रुवारी १९९९ अनिर्णित[ ४] ६ १४४ न्यूझीलंड३ ३ १/२ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली , चंदिगढ मायदेशी १० ऑक्टोबर १९९९ अनिर्णित[ ५] ७ २००* झिम्बाब्वे३ २ १/२ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली मायदेशी १८ नोव्हेंबर २००० विजयी[ ६] ८ १६२ झिम्बाब्वे३ २ २/२ विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान , नागपूर मायदेशी २५ नोव्हेंबर २००० विजयी[ ७] ९ १८० ऑस्ट्रेलिया६ ३ २/३ इडन गार्डन्स , कोलकाता मायदेशी १३ मार्च २००१ विजयी[ ८] १० १४४* वेस्ट इंडीज५ २ १/५ बोर्डा , जॉर्जटाउन, गयानापरदेशी ११ एप्रिल २००२ अनिर्णित[ ९] ११ ११५ इंग्लंड ३ ३ २/४ ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅम परदेशी ८ ऑगस्ट २००२ अनिर्णित[ १०] १२ १४८ इंग्लंड ३ १ ३/४ हेडिंग्ले, लीड्स परदेशी २२ ऑगस्ट २००२ विजयी[ ११] १३ २१७ इंग्लंड ३ २ ४/४ केनिंग्टन ओव्हल, लंडन परदेशी ५ सप्टेंबर २००२ अनिर्णित[ १२] १४ १००* वेस्ट इंडीज३ १ १/३ वानखेडे मैदान, मुंबई मायदेशी ९ ऑक्टोबर २००२ विजयी[ १३] १५ २२२ न्यूझीलंड३ १ १/२ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी ८ ऑक्टोबर २००३ अनिर्णित[ १४] १६ २३३ ऑस्ट्रेलिया३ २ २/४ ॲडलेड ओव्हल परदेशी ८ डिसेंबर २००३ विजयी[ १५] १७ २७० पाकिस्तान३ २ ३/३ रावळपिंडी क्रिकेट मैदान परदेशी १३ एप्रिल २००४ विजयी[ १६] १८ १६० बांगलादेश३ १ २/२ एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्राम परदेशी १७ डिसेंबर २००४ विजयी[ १७] १९ ११० पाकिस्तान३ १ २/३ इडन गार्डन्स , कोलकाता मायदेशी १६ मार्च २००५ विजयी[ १८] २० १३५ पाकिस्तान३ ३ २/३ इडन गार्डन्स , कोलकाता मायदेशी १६ मार्च २००५ विजयी[ १८] २१ १२८* पाकिस्तान२ २ १/३ गद्दाफी मैदान, लाहोर परदेशी १३ जानेवारी २००६ अनिर्णित[ १९] २२ १०३ पाकिस्तान२ २ २/३ इक्बाल मैदान, फैसलाबाद परदेशी २१ जानेवारी २००६ अनिर्णित[ २०] २३ १४६ वेस्ट इंडीज४ १ २/४ बोसेजू स्टेडियम, ग्रॉस आयलेट , सेंट लुशिया परदेशी १० जून २००६ अनिर्णित[ २१] २४ १२९ बांगलादेश३ १ २/२ शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर , ढाका परदेशी २५ मे २००७ विजयी[ २२] २५ १११ दक्षिण आफ्रिका३ २ १/३ एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक , चेन्नई मायदेशी २६ मार्च २००८ अनिर्णित[ २३] २६ १३६ इंग्लंड ३ १ २/२ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली , चंदिगढ मायदेशी १९ डिसेंबर २००८ अनिर्णित[ २४] २७ १७७ श्रीलंका३ १ १/३ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी १६ नोव्हेंबर २००९ अनिर्णित[ २५] २८ १४४ श्रीलंका३ १ २/३ ग्रीन पार्क , कानपूर मायदेशी २४ नोव्हेंबर २००९ विजयी[ २६] २९ १११* बांगलादेश३ २ २/२ शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर , ढाका परदेशी २४ जानेवारी २०१० विजयी[ २७] ३० १०४ न्यूझीलंड३ १ १/३ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी ०४ नोव्हेंबर २०१० अनिर्णित[ २८] ३१ १९१ न्यूझीलंड३ १ ३/३ विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान , जामठा, नागपूर मायदेशी २२ नोव्हेंबर २०१० विजयी[ २९] ३२ ११२ वेस्ट इंडीज३ २ १/३ सबाइना पार्क . किंग्स्टन , जमैका परदेशी २२ जून २०११ विजयी [ ३०] ३३ १०३* इंग्लंड ३ १ १/४ लॉर्ड्स, लंडन परदेशी २३ जुलै २०११ पराभूत[ ३१] ३४ ११७ इंग्लंड २ १ २/४ ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅम परदेशी ३० जुलै २०११ पराभूत[ ३२] ३५ १४६* इंग्लंड २ १ ४/४ द ओव्हल , लंडन परदेशी २१ ऑगस्ट २०११ पराभूत[ ३३] ३६ ११९ वेस्ट इंडीज३ १ २/३ इडन गार्डन्स , कोलकाता मायदेशी १४ नोव्हेंबर २०११ विजयी[ ३४]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकेक्र. धावा विरुद्ध स्थान डाव स्ट्रा.रे. स्थळ मा/प/त दिनांक निकाल १ १०७ पाकिस्तान३ २ ९२.२४ एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक , चेन्नई मायदेशी २१ मे १९९७ पराभूत[ ३५] २ १२३* न्यूझीलंड३ १ १०० वोवन डेलाने पार्क, तौपो परदेशी ०९ जानेवारी १९९९ पराभूत[ ३६] ३ ११६ श्रीलंका३ १ ९८.३० विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान , नागपूर मायदेशी २२ मार्च १९९९ विजयी[ ३७] ४ १०४* केन्या३ १ ९५.४१ काउंटी मैदान, ब्रिस्टल तटस्थ २३ मे १९९९ विजयी[ ३८] ५ १४५ श्रीलंका३ १ ११२.४० काउंटी मैदान, टाऊंटन तटस्थ २६ मे १९९९ विजयी[ ३९] ६ १०३* वेस्ट इंडीज३ १ ८३.०६ कलांग मैदान, सिंगापूर तटस्थ ०८ सप्टेंबर १९९९ पराभूत[ ४०] ७ १५३ न्यूझीलंड३ १ १००.०० लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद , डेक्कन मायदेशी ०८ नोव्हेंबर १९९९ विजयी[ ४१] ८ १०९* वेस्ट इंडीज४ २ ८७.९० सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी १५ नोव्हेंबर २००२ विजयी[ ४२] ९ १०४+ संयुक्त अरब अमिराती५ १ १११.८२ रनगिरी डंबूला आंतरराष्ट्रीय मैदान तटस्थ १६ जुलै २००४ विजयी[ ४३] १० १०४ पाकिस्तान४ १ ७४.८२ नेहरू मैदान, कोची मायदेशी २ एप्रिल २००५ विजयी[ ४४] ११ १०३* श्रीलंका५ १ ८५.८३ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी ०६ नोव्हेंबर २००५ पराभूत[ ४५] १२ १०५+ वेस्ट इंडीज२ २ १०२.९४ सबाइना पार्क . किंग्स्टन , जमैका परदेशी १८ मे २००६ विजयी[ ४६]
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी