Jump to content

राहुल कुल

राहुल कुल हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे दौंड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि भाजपतर्फे १४व्या विधानसभेवर निवडून गेले.

यांचे वडील सुभाष कुल तीन वेळा तर आई रंजना कुल एकदा दौंडचे आमदार होते.