Jump to content

राहुल

राहुल
जन्मइ.स.पू. ५३४
कपिलवस्तु
धर्मबौद्ध धर्म
गुरूतथागत गौतम बुद्ध
भाषापाली
कार्यक्षेत्रभिक्खु
वंशशाक्य
वडीलराजकुमार सिद्धार्थ (गौतम बुद्ध)
आईराजकुमारी यशोधरा

राहुल हा सिद्धार्थ (गौतम बुद्ध) व यशोधरा यांचा एकमेव पुत्र होय. त्याचा उल्लेख सुरुवातीपासुन अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये आहे. त्याच्या संदर्भातील लेखन गौतम बुद्धाचे जीवन आणि त्याच्या इतर कुटुंबियांच्या जीवनाविषयी माहिती देते. पाली परंपरांनुसार, राहुल हा गौतम बुद्धाच्या सन्यास घेण्याच्या दिवशी जन्माला आला होता. बालवयातच बुद्धांनी त्यांना आपल्या संघात सहभागी करून घेतले व पुढे ते एक स्थवीर भिक्खू बनले.[ संदर्भ हवा ]