Jump to content

राष्‍ट्रीय शेती विमा योजना

राष्‍ट्रीय शेती विमा योजना ही नैसर्गिक संकटे, कीटक आणि रोग यांच्यामुळे सूचित पिकांना काही नुकसान झाल्यास शेतकरीवर्गास विमा संरक्षण देणारी भारत सरकारनी राबवलेली विमा योजना आहे.