Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ४८

राष्ट्रीय महामार्ग ४८
Map
राष्ट्रीय महामार्ग ४८ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी २,८०७ किलोमीटर (१,७४४ मैल)
देखरेखभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवातदिल्ली
शेवटचेन्नई
स्थान
राज्येदिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू

राष्ट्रीय महामार्ग ४८ (National Highway 48) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दक्षिणेकडील चेन्नई महानगरासोबत जोडतो. राष्ट्रीय महामार्ग ४८ जयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे, बंगळूर इत्यादी देशामधील प्रमुख शहरांमधून धावतो.

इतिहास

२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलल्यानंतर खालील दोन महामार्ग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग ४८ची निर्मिती करण्यात आली.

मार्ग

राष्ट्रीय महामार्ग ४८ भारतामधील अनेक प्रमुख शहरांमधून धावतो.

हरियाणा

  • गुरुग्राम
  • मानेसार

राजस्थान

गुजरात

महाराष्ट्र

कर्नाटक

तामिळनाडू